Precautions to be taken while starting morning walk and exercises in winter season ( Marathi)

           MORNING WALK IN WINTER IS USEFUL



उत्साह योग्य आहे. पण अतिउत्साहाने आम्ही चुकीचे निर्णय घेणे योग्य नाही. आम्ही  आमच्या तब्ब्यतेची  काळजी घेतलीच पाहिजे पण अचानक एकदम नेहमी पेक्षा जास्त मेहनत शरिराकडून करुन घेणे धोक्याचे  ठरू शकते .हिवाळ्यात सकाळी जास्त चालने किंवा  धावने धोक्याचे का ठरू शकते ?



What are the difficulties in morning walk in winter?


 1. SYMPATHETIC  RESPONSE

 थंडीच्या वतावरणाला जुळवुन घेण्यासाठी आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या आकुंचित पावलेल्या असतात .याला SYMPATHETIC  RESPONSE OF BODY असे म्हणतात .


2. CLOTTING  TENDENCY 

 एका STUDY नुसार हे स्पष्ट झालेले आहे की CLOTTING  TENDENCY  अर्थात  रक्तात गुठ्ळया होण्याची TENDENCY  शक्यता सकाळी जास्त असते .


3. DEHYDRATION & HYPOGLYCEMIA

  सकाळी आपण काहीही आहार किंवा पाणी घेतलेले नसेल तर आपण DEHYDRATION अर्थात शरीरातील पाण्याची कमतरता आणि HYPOGLYCEMIA अर्थात रक्तातील साखरेची कमी आशा परिस्थितित असतो. 


४.STRESS HORMONES

 झोप .आपली झोप व्यवस्थित झालेली नसेल तर शरीरात स्ट्रेस हार्मोन अर्थात ताणावाच्या रसंयनाचे प्रमाण अधिक असते.आधीच शरीर स्ट्रेसमध्ये असेल तर व्यायामामुळे आणखी स्ट्रेस वाढतो .



What care should be taken while starting morning exercises? 


      आपल्याला शरीराची काळजी अगदी नियोजन बदध पणे घेता आली पाहिजे .

1. Blood tests and evaluation from your family doctor or cardiologist.

आधी आपली शरीराची तपासणी ,रक्त तपासणी ,इसीजी ,स्ट्रेस टेस्ट आपल्या जवळच्या डॉक्टर  घेतली कडून करुन घेतली पाहिजे .व्यायामासाठी होकार मिळाला की मगच व्यायाम सुरु केला पाहिजे .

2. Start with gradual warm up exercises.

आधी WARM UP कडून अर्थात छोट्या व्यायाम पासून ,चालणया पासून मगच हळु  हळु व्यायाम किंवा चलणे वाढवले पाहिजे 

3 Take proper sleep before starting with morning exercises.

झोप व्यवस्थित काढणे .

4. Drink lots of water and liquids to avoid dehydration.

वेळोवेळी पाणी पित राहणे आणि 

5.Have some fruits or snacks around 1 hr prior starting morning walk.

व्यायामाच्या जवळपास १ तास आधी हलका  आहार .

6. Take doctor's permission before starting exercises , especially in old age.

दोक्टारांच्या सल्यानुसार घेणे देखिल आवश्क आहे. अशा प्रकारे आपली काळजी नियमीत आणि नियोजन बदधपणे  घेऊ शकता.


Comments