MORNING WALK IN WINTER IS USEFUL
उत्साह योग्य आहे. पण अतिउत्साहाने आम्ही चुकीचे निर्णय घेणे योग्य नाही. आम्ही आमच्या तब्ब्यतेची काळजी घेतलीच पाहिजे पण अचानक एकदम नेहमी पेक्षा जास्त मेहनत शरिराकडून करुन घेणे धोक्याचे ठरू शकते .हिवाळ्यात सकाळी जास्त चालने किंवा धावने धोक्याचे का ठरू शकते ?
