Skip to main content

Posts

Showing posts with the label EXCESS HAND WASHING

ओब्सेसिव कमपल्सिव डिसऑर्डर OBSESSIVE COMPULSIVE DISORDER , o.c.d. IN MARATHI

“ओ. सी. डी.”OBSESSIVE COMPULSIVE DISORDER कल्पना – क्रिया अनिवार्यता विकार :कल्पना – क्रिया अनिवार्यता विकार म्हणजे काय ? ऑबसेसिव्ह – कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) म्हणजे एक प्रकारचा चिंतेचा विकार असतो. याने बाधित झालेल्या वयाक्तिच्या मनात नियंत्रण न ठेवता येण्याजोगे आणि नको ते विचार येऊ लागतात. हे विचार परत परत येताच राहतात आणि त्या संबंधित क्रिया वारंवार करण्याची प्रबळ ईच्छा मनात दाटून येते . हे विचार मानवाला बेचैन करून टाकतात . विचार काढन्याचा प्रयत्न केला तरी विचार येतच राहतात . उदाहरण १ : विचार हाताला काही तरी घान लागलेली आहे असे वाटणे .जर हात नाही धुतला तर काही तरी भयंकर इन्फेक्शन होइल अशी भीती वाटने . क्रिया हात स्वच्छ असण्याची खातरजमा करण्यासाठी हात पुनःपुन्हा धुणे,